Description
मानसिक आजार आणि त्यांच्याबद्दलच्या पूर्वीपासूनच्या कल्पना, मनोरुग्णालयांचा इतिहास तसंच मानसोपचारांचा आधुनिक उपचारांपर्यंत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा असणारं, मानसोपचारांची ओळख करुन देणारं, CBT आणि REBT या मानसोपचारांवर भर देणारं तसंच मानसोपचारांचा भविष्यवेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘सायकोथेरॅपीज’!