Skip to product information
1 of 1

Antaricha Diva By Sandeepkumar Salunkhe

Antaricha Diva By Sandeepkumar Salunkhe

 धडपडणा-या तरुणाईसाठी  हम होंगे कामयाब  उठा,जागे व्हा! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि...

Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 248.00
View full details
 धडपडणा-या तरुणाईसाठी  हम होंगे कामयाब  उठा,जागे व्हा! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे... खरी प्रेरणा आपल्या आतच असते ती पेटवायची असते आपणच आणि फुलवायचीही असते आपणच... हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद! निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा... प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा!