Skip to product information
1 of 1

Bhay Ithale Talibani Sawat by Atiwas Savita

Bhay Ithale Talibani Sawat by Atiwas Savita

अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. ‘जायचं अडलं आहे का ?’ हितचिंतकांचा प्रश्न . ‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ?’ तिचं मन...

Regular price Rs. 248.00
Sale price Rs. 248.00 Regular price Rs. 275.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 248.00
View full details
अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. ‘जायचं अडलं आहे का ?’ हितचिंतकांचा प्रश्न . ‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ?’ तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या, दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी उचललेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज भोवताली काचेचा खच केला! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. वाळूच्या पोत्यांच्या भिंती. त्याआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण !