Description
भूगोल हा विषय सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असला, तरी बराचसा दुर्लक्षितच राहिला आहे. त्या विषयाशी – विशेषत: प्राकृतिक भूगोलाशी – संबंधित शेकडो संकल्पनांबद्दल व व्यक्तिविशेषांबद्दल सविस्तर सचित्र माहिती आकडेवारी आणि नकाशांसह उपलब्ध करून देणारा हा अत्यंत उपयुक्त कोश. या कोशामुळे एक महत्त्वाची शैक्षणिक उणीव दूर झाली आहे