Description
आपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्या तब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊन पालक बालरोगतज्ञांकडे येत असतात. तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच, पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित राहतात. अशा सा-या बाबींचा परामर्श घेऊन सोप्या भाषेत बाल-आरोग्यासंबंधीची शास्त्रीय माहिती आणि तीही महाराष्ट्रातील २६ नामांकित बालरोगतज्ञांकडून करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.