Skip to product information
1 of 1

Jagayachihi Sakti Ahe by Mangala Athalekar

Jagayachihi Sakti Ahe by Mangala Athalekar

'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार...

Regular price Rs. 179.00
Sale price Rs. 179.00 Regular price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 179.00
View full details

'जगणं इतकं परावलंबी की, जगण्यालाही राहू नये अर्थ कुठलाच ! औषधोपचारही निरुपयोगी ठरलेले. जगणं कसलं ? हे तर वेदना सहन करत मरण लांबवणं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान. धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला इच्छामरणाचा प्रश्न तर्कशुध्द विचारासाठी सर्वांसमोर ठेवणारे जगायचीही सक्ती आहे...'