Description
'समुद्र पिऊन टाकणा-या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर! रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन समुद्र पार करणारी ही ‘सागरकन्या’! तिची आणि तिच्या आईवडलांच्या खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.'