Description
आनुवंशिकता म्हणजे काय? नात्यातले लग्न करू नये असे का म्हणतात? घराण्यात डायबेटीस असल्यास तो पुढच्या पिढीत टाळता येतो का? रक्तगट आणि आजारांचा संबंध असतो का? कोड, स्किझोफ्रेनिआ आनुवंशिक आहेत का? स्टेम सेल्स असतात कोठे आणि करतात काय? आनुवंशिक आजारांवर उकाचार शक्य आहेत का? जीन थेरपी म्हणजे काय? आनुवंशिकतेबद्दल सामान्य माणसाच्या मनात उदभवणा-या अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उकल करणारे पुस्तक जनांसाठी जेनेटिक्स