आता माझं मला भरभर वाचता येतं. खूपखूप गोष्टी सांग, नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव, अशी कटकट मी आजीकडे करत नाही. तर नवीनवी पुस्तकं आणून द्या, अशी भुणभुण आईबाबांकडे लावते.