Description
सन १९२० सालातील दुर्मिळ पुस्तक
रा. तुळजापूरकर यांच्या मार्मिक व चर्चात्मक प्रस्तावनेने हा ग्रंथ भूषित झाल्यामुळे ग्रंथात समाविष्ट केलेल्या विविध माहितीवरून जरूर उद्भूत होणाऱ्या प्रश्नांचा ग्रंथीत झालेला समर्पक खल विशेष माननीय आहे.
या पुस्तकाचे लेखक : दत्तात्रय माधवराव कुळकर्णी, प्रकाशक : अपरांत पब्लिकेशन