काळ कुठला का असेना कवी मांडत राहील एक विराट कोलाहल. आईच्या दुधातून माझ्या ओठांत उतरलेल्या भाषेत मांडीन मी अवघी कासावीशी. माझ्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्यावर मी कोरीन माझ इवलं हस्ताक्षर.