Skip to product information
1 of 1

Mazi Mulukhgiri By Milind Gunaji

Mazi Mulukhgiri By Milind Gunaji

निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी...

Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 225.00
View full details
निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी 'भटक्याला'ही माहीत नाहीत. आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी.... माझी मुलुखगिरी...