कोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते. बघणा-यांना ते तसे दिसते. मसाज मधला मी ही या स्थूल वर्गवारीत बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि एकमेव आयुष्याचा शोध मी माझ्या पध्दतीने घेतला...
कोणतेही आयुष्य फक्त दुर्दैवी किंवा सुदैवी नसते. बघणा-यांना ते तसे दिसते. मसाज मधला मी ही या स्थूल वर्गवारीत बसवलेला नाही. त्याच्या संमिश्र आणि एकमेव आयुष्याचा शोध मी माझ्या पध्दतीने घेतला आहे. - विजय तेंडुलकर