Description
निवडणुका कशा लढवाव्यात आणि जिंकाव्यात ? जनमत चाचण्या कशा कराव्यात ? आपलं राजकीय व्यक्तिमत्त्व कसं घडवावं ? आपली राजकीय प्रतिमा कशी उंचवावी ? जाहिरात, प्रचार कसा करावा ? कार्यकर्याँ कडून काम कशा प्रकारे करवून घ्यावं ? संघटनेची बांधणी कशी करावी ? निवडणुकीच्या युध्दातील पूर्वतयारीपासून अंतिम विजयापर्यंतची संपूर्ण व्यूहरचना शास्रशुध्द पध्दतीने उलगडणारे.