Description
'कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही..... मराठी साहित्यसंस्कृतीच्या ओघामध्ये अनेक अर्थांनी तितकंच जिव्हाळ्याचं निधान बनलेले पुलही आता राहिले नाहीत..... म्हणून मनामनांत तीच वेदना, तीच खंत तीच हुरहुर..... तिला थोडक्यात व्यक्त करणारी आकाशवाणी पुणे केंद्रावरील आशयसंपन्न भाषणमाला आता छापील रूपात. पुरूषोत्तमाय नम: