Description
ही कहाणी आहे
औषधकंपन्यांच्या नफेखोरीची!
माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची!
वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची!
पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे-
जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये,
‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून
वंचित राहण्याची वेळ येऊ नये,
यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची
अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही
ही कहाणी आहे.
संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या
एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी
‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली
अशीही एक झुंज
औषधकंपन्यांच्या नफेखोरीची!
माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची!
वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची!
पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे-
जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये,
‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासून
वंचित राहण्याची वेळ येऊ नये,
यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची
अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही
ही कहाणी आहे.
संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या
एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी
‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली
अशीही एक झुंज