Description
महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ या कायद्याचा संपूर्ण अभ्यास करणारे वकील अभय शेलकर यांनी लिहिलेले हे पुस्तक. या अधिनियमाचे तरतुदी, व्याख्या आणि व्यावहारिक उपयोग सविस्तरपणे समजावून दिले आहे. सार्वजनिक अभिलेखांचा हक्क, माहिती मिळवण्याची प्रक्रिया आणि कायदेशीर अधिकार यांचा तपशीलवार विवेचन या पुस्तकात आहे. वकील, न्यायविद, सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांसाठी हे एक मह

