{"title":"Children","description":"","products":[{"product_id":"garagara-garagara-by-anant-bhave","title":"Garagara Garagara by\nAnant Bhave","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'छोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Anant Bhave \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792124567796,"sku":"0409","price":23.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Garagara_5fc6259a-df00-47ea-8bbd-f9da370856ab.jpg?v=1727974077"},{"product_id":"hasat-khelat-ganit-by-v-r-gode-1","title":"Hasat Khelat Ganit by\nV. R. Gode","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eमुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषय शिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्या गंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तर मुले त्यात रंगून जातात. गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय. पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणी किचकट आकडेमोड वाटते. हीच कंटाळवाणी ‘किचकट आकडेमोड’वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आली तर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत, असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्या मनात ठसलेली असतात. दहा ते अकरा वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या मुलांसाठी भागाकार, गुणाकारास लसावि आणि मसावि या संकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हे पुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणाऱ्या गणित शिक्षकांनाही उपयोगी पडेल. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"V R Gode \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792128991476,"sku":"0409","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Hasat-Khelat-Ganit.jpg?v=1727974020"},{"product_id":"bokya-satbande-bhag-1-te-3-by-dilip-prabhavalkar","title":"Bokya Satbande Bhag 1 te 3 By Dilip Prabhavalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भाबडा चिमणराव आणि बालनाटयातल्या दुष्ट चेटकिणी'पासून 'हसवाफसवी'तल्या एकसे एक सरस सहा भूमिकांपर्यंत धूम धमाल हसवणारे, चौकटराजा मधल्या नंदू आणि 'श्रीयुत गंगाधरे टिपरे'तल्या आबांपासून 'लगे रहो मुन्नाभाई'मधल्या गांधींपर्यंत घराघरांत पोहोचलेले दिलीप प्रभावळकर यांचा मिस्कील मानसपुत्र म्हणजे हा बोक्या सातबंडे! तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही व खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करणं व ढोंगी माणसांच्या वर्मावर घाला घालणं हा त्याचा धर्म! प्रत्येक संकटातून, अग्निदिव्यातून तो सहीसलामत पार पडतो. दिलीप प्रभावळकरांची लेखनशैली मुळात मिस्किल नि खटयाळ. बोक्या सातबंडयासारखा समानधर्मी भेटला की, मग तर विचारायलाच नको. प्रभावळकरांच्या खटयाळपणाला उधाणच येतं. किशोरांना ते खुद्कन् हसवतात, रिझवतात. बोक्याच्या हाती आनंदाचं भिरभिरं देऊन त्याला ते मस्त घुमवतात! 'गुगली', 'नवी गुगली', 'हसगत', 'कागदी बाण' व 'झूम' नंतरचं प्रभावळकरांचं 'बोक्या सातबंडे' हे एक झकास पुस्तक! प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारं. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dilip Prabhavalkar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792130924788,"sku":"2109","price":378.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_6169585a-4b9a-4d53-bb04-b0a62d511673.jpg?v=1727973990"},{"product_id":"ganakchakrachudamani-bhaskar-by-mohan-apte-1","title":"Ganakchakrachudamani Bhaskar by Mohan Apte","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003e'भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने रचला, आणि त्याचा कळसाध्याय भास्कराचार्यांनी लिहला. हा गणितशिरोमणि आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला. आजही त्यांची ‘लिलावती’ गणितज्ञांना मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती विद्वत्ता, पांडित्य आणि कवित्व, अशा गुणांचा सुरेख संगम, असे होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या कुशीत जन्माला आलेला हा गणिती, भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही. सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना ‘गणकचक्रचूडामणि भास्कर’ ही पुस्तकरूपी मानवंदना. '\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792161038580,"sku":"2608","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Ganakchakrachudamani-Bhaska_93c42abb-aa73-4ae2-8007-06a777024de0.jpg?v=1727971718"},{"product_id":"teenage-dot-com-1-by-dr-vaishali-deshmukh","title":"Teenage Dot Com # 1 by by Dr. Vaishali Deshmukh","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'‘मी अशी का वागते हल्ली? ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एजमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # १ @दहा ते चौदा वर्ष '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Vaishali Deshmukh \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792181682420,"sku":"1908","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_3cf2db4e-6404-435b-b85e-3801a1754a53.jpg?v=1727973651"},{"product_id":"teenage-dot-com-2-by-dr-vaishali-deshmukh","title":"Teenage Dot Com # 2 by Dr. Vaishali Deshmukh","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'‘मी अशी का वागते हल्ली? ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत? ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल? ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एजमध्ये प्रवेश करणाNया सगळ्याच मुलामुलींना सतावणाNया समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा!'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Vaishali Deshmukh \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45792182862068,"sku":"1908","price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/TeenageDotCom_2_74f50f61-6bc7-4b4a-9e4f-58df4ae453a1.jpg?v=1727973047"},{"product_id":"don-khidkya-by-rajiv-tambe","title":"Don Khidkya by Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eआपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या ‘दोन खिडक्यां’तून डोकावून पाहिलंच पाहिजे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798123602164,"sku":"409","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Don-Khidkya_c26a57d0-7abf-4da9-99e5-6f6c3c9ffe9a.jpg?v=1727971552"},{"product_id":"gammatshala-bhag-3-by-rajiv-tambe","title":"Gammat Shala Bhag 1 by Rajiv Tambe","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798128877812,"sku":"409","price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Gammat-shala-Part-3_22d6ac91-3315-45b7-b95a-48bb255fb141.jpg?v=1727971668"},{"product_id":"fun-with-match-boxes-2-by-satish-deshpande","title":"Fun with match boxes Bhag 1 By Rekha Majgaonkar  Satish Deshpande","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eFoR PARENTS PLAYGROUP LEADERS \u0026amp; NURSERY TEACHERS  HOURS OF FUN WITH IDEAS FOR THINGS WHICH ARE EASY TO MAKE  MAXIMUM CHILD INVOLEMENT.  SIMPLE ILLUSTRATIVE INSTRCUTIONS.  INEXPENSIVE MATERIALS EASILY AVAILABLE AT HOME.  EXCITING ITEMS FOR CHILDEREN OF ALL AGES TO MAKE. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rekha Majgaonkar Satish Deshpande \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798134186228,"sku":"409","price":23.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/f6_1e8f915f-de1d-4e34-a4e3-040ef6512825.jpg?v=1727971802"},{"product_id":"fun-with-match-boxes-1-by-satish-deshpande","title":"Fun with match boxes Bhag 2 By Rekha Majgaonkar  Satish Deshpande","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eFOR PARENTS PLAYGROUP LEADERS \u0026amp; NURSERY TEACHERS  HOURS OF FUN WITH IDEAS FOR THINGS WHICH ARE EASY TO MAKE  MAXIMUM CHILD INVOLEMENT.  SIMPLE ILLUSTRATIVE INSTRCUTIONS.  INEXPENSIVE MATERIALS EASILY AVAILABLE AT HOME.  EXCITING ITEMS FOR CHILDEREN OF ALL AGES TO MAKE. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Satish Deshpande \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798134218996,"sku":"409","price":23.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/f5_73667936-26bf-49ff-9fbc-6bfee3017369.jpg?v=1727971805"},{"product_id":"magaru-ani-itar-katha-by-rajiv-tambe","title":"Magaru ani Itar Katha by RAjiv Tambe","description":"\u003cspan\u003eगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"RAjiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798140543220,"sku":"509","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/moru_fd205fbd-d3bf-415f-80b2-6ec40e367223.jpg?v=1727971987"},{"product_id":"manjru-by-rajiv-tambe","title":"Manjru by Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798140575988,"sku":"509","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Manjaru-Aani-Etar-Katha_49cbba17-9c55-46cd-b1aa-f27cd367601b.jpg?v=1727971990"},{"product_id":"mooru-by-rajiv-tambe","title":"Mooru by Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798140936436,"sku":"509","price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Moru-Aani-Etar-Katha_378924c6-b038-459b-9578-14473e23136f.jpg?v=1727971993"},{"product_id":"bachada-by-rajiv-tambe-books","title":"Bachada by Rajiv Tambe Books","description":"\u003cspan\u003eगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe Books \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141001972,"sku":"509","price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Bachada-Aani-Etar-Katha_df70490f-e27d-471d-8141-94ccddbab669.jpg?v=1727971995"},{"product_id":"vidnyanatil-gamati-jamati-by-b-h-soman","title":"Vidnyanatil Gamati Jamati by B H Soman","description":"\u003cp\u003eVidnyanatil Gamati Jamati by B H Soman\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"B H Soman \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141067508,"sku":"509","price":14.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/6d5a0c104f0d426b838de322777b2179_8fdee94a-c34d-4013-bf83-293bb63d4495.jpg?v=1727972000"},{"product_id":"vidnyanatil-haveche-prayog-by-b-v-soman","title":"Vidnyanatil Haveche Prayog By Dr B V Soman","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोट्या-छोट्या प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी हेतूने ‘विज्ञानातील हवेचे प्रयोग’ या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करुन सहा ते बारा वयोगटातील. मुलांसाठी हि पुस्तिका तयार करण्यात आली आहे. '\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr B V Soman \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141100276,"sku":"509","price":14.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/f43fc288aac349af93bc15453da82ced_c3517d06-213e-4ba2-b666-7a917889c70c.jpg?v=1727972002"},{"product_id":"joyonache-rang-by-kavita-mahajan","title":"Joyonache Rang by Kavita Mahajan","description":"\u003cspan\u003eआता माझं मला भरभर वाचता येतं. खूपखूप गोष्टी सांग, नाहीतर छानछान पुस्तकं वाचून दाखव, अशी कटकट मी आजीकडे करत नाही. तर नवीनवी पुस्तकं आणून द्या, अशी भुणभुण आईबाबांकडे लावते. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Kavita Mahajan \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141296884,"sku":"509","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/JoyanaCover_37a79878-cc76-49a8-90d4-c18f6e29b949.jpg?v=1727972005"},{"product_id":"tode-vidnyaan-thodi-gammat-by-l-k-kulkarni","title":"Thode Vidnyaan Thodi Gammat by L K Kulkarni","description":"\u003cspan\u003eविज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक 'बंडू' दडलेला असतो. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"L K Kulkarni \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141329652,"sku":"509","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/ThodeVTGCover_3f8499e1-ff54-43b9-ba38-5604830abbcc.jpg?v=1727972008"},{"product_id":"gammat-shala-by-rajiv-tambe","title":"Gammatshala Bhag By Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141362420,"sku":"509","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/gammat-shala-_Part-2_96534fe5-a2e6-450c-8140-c177950e729e.jpg?v=1727972010"},{"product_id":"gammat-shala-1-by-rajiv-tambe","title":"Gammat Shala   by Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141722868,"sku":"509","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Gammat-Shala_bd5d310c-0daf-42ca-9442-3377aa7805e3.jpg?v=1727972012"},{"product_id":"abhyas-kasa-karawa-by-anant-abhang","title":"Abhyas Kasa Karawa by Anant Abhang","description":"\u003cspan\u003eदहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरूकिल्ली. मराठी,हिंदी,इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास-तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Anant Abhang \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798141755636,"sku":"509","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/abs_84fe01d4-9735-4cdf-9706-8704ef25b8f7.jpg?v=1727972015"},{"product_id":"gara-gara-by-anant-bhave","title":"Gara Gara by Anant Bhave","description":"\u003cspan\u003eछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Anant Bhave \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142214388,"sku":"509","price":23.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Garagara_991a35bd-814c-48be-be4f-c0a3b1313680.jpg?v=1727972020"},{"product_id":"tangal-mangal-by-anant-bhave","title":"Tangal Mangal by Anant Bhave","description":"\u003cspan\u003eछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या 5 संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Anant Bhave \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142247156,"sku":"509","price":23.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/c38872708ab940baaeeb9c1d34b8ad1e_bcf627f0-2719-48e0-9b2f-00768c7a6740.jpg?v=1727972022"},{"product_id":"super-baba-ani-itar-katha-by-madhuri-purandare","title":"Superbaba Va Itar Katha  By Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eवाचता न येणा-या छोट्यांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वतःच वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी) \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhuri Purandare \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142279924,"sku":"509","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Superbaba-Aani-Etar-Katha_d61dfbcb-b05d-48d6-9391-f5691c16375c.jpg?v=1727972025"},{"product_id":"kadepetichi-karamat-by-satish-deshpande","title":"Kadepetyanchi Karamat  By Rekha Majgaonkar  Satish Deshpande","description":"\u003cspan\u003eतुम्ही छोटया चिंटूचे आई - बाबा असाल किंवा मिनीच्या वर्गशिक्षिका असाल किंवा पप्पूच्या खेळांचे गटप्रमुख असाल तर तुम्ही घरच्या घरी मिळणाऱ्या बिनखर्ची काडेपेटया घ्या आणि या भन्नाट कल्पना वापरून सोप्या सोप्या चित्रमय सूचना वाचून मुलांसह मोठयांनाही गुंग करणा-या अनेक वस्तू बनवा. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rekha Majgaonkar Satish Deshpande \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142345460,"sku":"509","price":27.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/kade_c0f23c82-f4d0-4bc5-8932-0733f96c75b4.jpg?v=1727972030"},{"product_id":"vidnyan-khelnyanchi-duniya-by-arvind-gupta","title":"Vidnyan Khelnyanchi Duniya by Arvind Gupta","description":"\u003cspan\u003e‘विज्ञान खेळण्यांची दुनिया’ या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे हा माणूस विज्ञान प्रसाराच्या कार्याने झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार ही गुप्तांची खासियत. ती मुलांपर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘खिलौनों का बस्ता’ या पुस्तकाचा हा अनुवाद. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Arvind Gupta \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142705908,"sku":"509","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/vvv_93896a2b-c55f-4631-8587-f58d541496e0.jpg?v=1727972032"},{"product_id":"khel-kheltana-by-sushma-datar","title":"Khel Kheltana by Sushma Datar","description":"\u003cspan\u003eमुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमधे बदलही सुचविले आहेत. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sushma Datar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142869748,"sku":"509","price":11.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/kae_56570266-3656-408a-85fc-5f0847d95d98.jpg?v=1727972034"},{"product_id":"khel-kheltana-by-sushma-datar-1","title":"Khel Kheltana by Sushma Datar","description":"\u003cspan\u003eमुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमधे बदलही सुचविले आहेत. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Sushma Datar \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798142935284,"sku":"509","price":11.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Khel-kheltana-age-3-to-5_b74f2994-7c83-47d8-8462-ae377fbae111.jpg?v=1727972037"},{"product_id":"aapli-mule-by-shobha-bhagwat","title":"Aapli Mule by Shobha Bhagwat","description":"\u003cspan\u003eमुलं व्हायचीच आणि ती आपोआप वाढायचीच, अशा समजुतीचा काळ आता मागे गेला. पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक कौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे. माझं मूल म्हणजे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते सगळं मी सांगेन तसं कसं वागेल? मुलांना चांगल्या-वाइटचा विवेक शिकवणं, आत्मविश्वास देणं, निर्णयक्षमता देणं हे आपलं काम आहे. आणि ‘देणं’ असं तरी कसं म्हणावं? ते त्यांना घेता यावं, असं वातावरण निर्माण करणं हे आपलं खरं काम आहे. मुलांचं निरिक्षण करणं, त्यांच्याशी संवाद साधणं, आपल्या मनातलं मोकळेपणानं सांगणं, त्यांच्या मनातलं समजून घेणं, काही विसरणं, काही आठवणीनं उल्लेख करणं, बरंचसं देणं आणि ग्रेसफूली घेणं अशी कितीतरी कौशल्यं आपल्याला यायला हवीत. मुलं वाढवण्याच्या निमित्तानं आपल्याला ही जाग यायला हवी. हे पुस्तक हसत खेळत वाचताना सहजपणे अशी जाग यावी. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Shobha Bhagwat \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798144540916,"sku":"509","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Aapli-Mula_391fa3da-7298-4931-9cce-996bd9463071.jpg?v=1727972089"},{"product_id":"kharicha-wata-by-l-m-kadu","title":"Kharicha Wata by L M Kadu","description":"\u003cspan\u003eएक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"L M Kadu \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798149816564,"sku":"509","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/kharichya_d1a1ef3e-c99f-421c-b75b-73294cf8a78a.jpg?v=1727972208"},{"product_id":"zad-lavnara-manus-by-madhuri-purandare","title":"Zad Lavnara Manus by Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eएखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhuri Purandare \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798152274164,"sku":"509","price":67.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Zad-Lavnara-Manasu_1633b81f-ca14-4539-9358-dde01b303468.jpg?v=1727972248"},{"product_id":"prayogatun-vidnyaan-by-madhuri-shanbaug","title":"Prayogatun Vidnyaan by Madhuri Shanbaug","description":"\u003cspan\u003e शाळेमध्ये 'विज्ञान' हा विषय 'अभ्यासा'चा असतो.  या पुस्तकात हाच विषय 'छंद' म्हणून येतो.  निरनिराळया प्रयोगातून वेधक पध्दतीनं विज्ञानाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक मानसिक शिस्त निर्माण करतं.  मुलांना विज्ञानशिक्षित करताना त्याच्या चांगल्या बाजूंचाच उपयोग करायला हे पुस्तक शिकवतं.  विज्ञानाच्या चुकीच्या वापराबाबतीतही हे पुस्तक सजगता निर्माण करतं. आणि तरीही हे सहज रंजक, माहितीपूर्ण पुस्तक केवळ 'शालेय' विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पालकांमधल्या 'शिक्षकां'साठी आणि शिक्षकांमधल्या 'पालकां'साठीही आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhuri Shanbaug \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798154961140,"sku":"509","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/pryo_b31c7e74-eb22-4466-b67a-c36556293244.jpg?v=1727972286"},{"product_id":"mala-uttar-havay-ganit-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay   Ganit by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eसर्व विश्व व्यापून दशांगुळे उरणारा विषय म्हणजे गणित. अर्थशास्त्र अन् मानसशास्त्रापासून कलाक्षेत्रापर्यंत सगळ्या विषयांना गणिताची मदत घ्यावीच लागते. गणिताच्या नव्या शाखा-उपशाखा, मनोरंजनात शिरकाव केलेले गणित, सोप्या सूत्रांमध्ये बांधलेले भारतीय गणित... अशा अनेक गोष्टींची सहजसोप्या शैलीत ओळख करून देणारे गणित : भाग २ \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798156534004,"sku":"509","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/MalaUttarHavai_Ganit-Part-2_68c6b01c-e331-40d8-aeb8-f724b5bbd7bc.jpg?v=1727972302"},{"product_id":"mala-uttar-havay-ganit-1-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Ganit   By Mohan Apte","description":"\u003cspan\u003eअंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाNया टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १ \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798156599540,"sku":"509","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/MalaUttarHavai-Ganit-Part-1_e600040e-f245-4583-808d-0bb79cb6756d.jpg?v=1727972304"},{"product_id":"mala-uttar-havay-anushakti-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Anushakti by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eअणुभट्टी आणि अणुबाँब या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक जग उजळवणारी तर दुसरी राखरांगोळी करणारी. अणुमध्ये दडलेली अमाप ऊर्जा, त्या ऊर्जेवर नियंत्रण राखण्याचे तंत्र, अणुभट्ट्यांचे कार्य, त्यांच्या प्रकलपांमध्ये दडलेले धोके, घातक अणुकचरा आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या अणुशास्त्रातील अशा विविध पैलूंची सुबोध ओळख करून देणारे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798156796148,"sku":"509","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/MalaUttarAnushakti_8220b51e-77fe-4a1b-be0a-036c61614ba2.jpg?v=1727972306"},{"product_id":"mala-uttar-havay-sanganak-va-internet-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Sanganak Va Internet  By Mohan Apte","description":"\u003cspan\u003eदोन शब्द सा-यांच्या माहितीचे. दोन शब्द रोजच ऐकू येणारे, दिसणारे. काँप्यूटर अन् इंटरनेटय हे ते दोन शब्द. पण जरा विचार करा, खरंच, आपल्याला किती माहिती असते या दोन शब्दांबद्दल? काँप्यूटरचा वापर करता येतो. पण म्हणजे त्याची नीट ओळख होते का? या दोन्हींबद्दलच्या आपल्या मनातील अनेक प्रश्र्नांची सोप्या पद्धतीनं उत्तरं पुरवणारं \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798157320436,"sku":"509","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/MalaUttarHavaya-Sanganak-Internet_new_13ac6a61-2331-46f3-996a-88f158577e71.jpg?v=1727972314"},{"product_id":"mala-uttar-havay-tantradnyaan-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Tantradnyaan by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eमुंबईहून न्यूयॉर्कला निमिषार्धात साधतो संपर्क. हजारो किलोमीटर अंतरावर चाललेली क्रिकेट मॅच बघता येते आरामात घरबसल्या. माणसाचं शरीर असो वा दुसरं एखादं गुंतागुंतीचं मशीन - डोकावून बघता येतं त्याच्या अगदी गाभ्यात. माणसाच्या रोजच्या आयुष्यातले हाल, कष्ट पुष्कळसे कमी करण्याचं, माणसाला अनेक नव्या किमया उपलब्ध करून देण्याचं काम करतं तंत्रज्ञान. माणसाचं सारं जीवन बदलून टाकणा-या या क्षेत्राचं आजचं बहुविध रूप रेखाटणारं पुस्तक. तंत्रज्ञान \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798157517044,"sku":"509","price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Mala-Uttar-Hawai-Tantradnya_106a61d0-0b34-4869-a96e-f9a7a39eef9d.jpg?v=1727972317"},{"product_id":"mala-uttar-havay-avakash-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Avakash by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eहजारो, लाखो वर्षं ते माणसाच्या डोक्यावर पसरलेलं छतासारखं. कधी निळंभोर, कधी काळंकुट्ट तर कधी लोभस रंगीबेरंगी. माणूस फक्त ते डोळ्यांनी पाहत बसला नाही. त्यानं ठरवलं, हे अवकाश पादाक्रांत करायचं ! शेकडो उपग्रह, अनेक चांद्रमोहिमा, चंद्रावर उमटलेलं पाऊल, अवकाशवसाहतींच्या योजना, अवकाशस्थानकं अन् अवकाशपर्यटन. किती गोष्टी पु-या केलेल्या, किती भावी योजना आखलेल्या. या सा-यांचं वेधक चित्र तुमच्यापुढे प्रश्नोत्तरांमधून मांडणारं पुस्तक. अवकाश \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798157582580,"sku":"509","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Mala-Uttar-Hawai-Avkash_cba7d1fa-00fa-495e-be53-d5d0b209abcf.jpg?v=1727972319"},{"product_id":"mala-uttar-havay-padarthvidnyaan-by-mohan-apte","title":"Mala Uttar Havay  Padarthvidnyaan by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eपिंडी ते ब्रह्मांडी! अतिसूक्ष्म अणुरेणू अन् त्यांच्या मेळातून बनलेलं सारं विश्व. अणूपासून अफाट, अमर्याद विश्वापर्यंत सा-याचा वेध घेतं - पदार्थविज्ञान ! तर्कशुद्ध विचारांवर मांडलेले सिद्धांत. अचूक गणितातून शोधलेली मोजमापं. प्रत्यक्ष प्रयोगांतून पडताळलेले निष्कर्ष. या सा-यांमधून उभं राहतं पदार्थविज्ञान. प्रश्नोत्तरांमधून साकारतंय तुमच्या पुढ्यात. विज्ञानाच्या सा-या शाखांचं मूळ असणारं पदार्थविज्ञान... \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798158270708,"sku":"509","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Mala-Uttar-Hawai-Padarthvidnyan_3ff2cbec-61c6-4d78-915a-a743128347ec.jpg?v=1727972323"},{"product_id":"nisargache-ganit-by-mohan-apte","title":"Nisargache Ganit by Mohan Apte","description":"\u003cspan\u003eखरा प्रतिभासंपन्न गणिती आहे, निसर्ग. पानांत आणि फुलांत, पशूंत आणि पक्ष्यांत, मानवांत आणि फळाफुलांनी डवरलेल्या सृष्टीत, जिथे पाहावं, तिथे निसर्गानं गणित कोरलं आहे. निसर्गाचं गणित शुष्क नाही, नीरस नाही, रटाळ नाही आणि क्लिष्ट तर नाहीच नाही. निसर्गाचं गणित सौंदर्यानं ओतप्रोत भरलेलं आहे. निसर्गाच्या गणितात एक दिमाख आहे, सौष्ठव आहे. एका साध्या संख्याशृंखलेतून त्याचं प्रत्यंतर येतं. त्या शृंखलेच्या गुणधर्मात आपलं मन हरवून जातं. असं काही असू शकेल, याचं आपल्याला आश्र्चर्य वाटतं, फुलांच्या पाकळ्यांत, वनस्पतींच्या पानांत, सुंदर सुंदर कलाकृतींत आणि मानवाच्या आकारांत, भूमितीच्या आकृत्यांत आणि साध्या साध्या खेळांत, ही संख्याशृंखला प्रकटते, सा-या सा-या निसर्गात. अशा या अद्भुत शृंखलेचे विविध आविष्कार हाच ‘निसर्गाचे गणित ’ या पुस्तकाचा विषय आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45798158467316,"sku":"509","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Nisaragchi-Ganit_12dc8799-0298-4a01-ba63-3a986ad07632.jpg?v=1727972326"},{"product_id":"abboonche-modak-by-farukh-s-kazi","title":"Abboonche Modak by Farukh S. Kazi","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003eगोष्टी...काही प्राण्यांच्या, तर काही माणसांच्या. काही गोष्टी हसवणाऱ्या, तर काही विचार करायला लावणाऱ्या. काही अद्भुत, तर काही निव्वळ गमतीच्या. वाचू या, अशा बहुरंगी गोष्टी...\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871840002292,"sku":"2209","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_181ec1af-9ae1-4115-8f14-8267a435fc57.webp?v=1729105523"},{"product_id":"kimayagar-carver-by-veena-gavankar","title":"Kimayagar Carver by Veena Gavankar","description":"\u003cp class=\"text-lg font-light text-blue-950\"\u003eत्यानं निर्माण केले मातीतून मोती वनस्पती-पानं-फुलं फळातून शोधल्या हजारभर वस्तू पालटून टाकली शेती नि शेतक-यांची स्थिती म्हणून तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ठरले किमयागार कार्व्हर जीनियस कृष्णवर्णीय अमेरिकन शास्त्रज्ञाची जीवनकहाणी. खास किशोर-कुमार वाचकांसाठी वीणा गवाणकर यांनी लिहिलीय साध्या सोप्या रसाळ मराठीत मोजक्या शब्दात तरी समग्र\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871842427124,"sku":"2508","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/cover_original_bc63a98d-341c-4bd0-898b-850efa818504.webp?v=1729105629"},{"product_id":"karuntar-paha-by-nilambari-joshi","title":"Karuntar Paha by Nilambari Joshi","description":"\u003cspan\u003eया पुस्तकातल्या कलाकृतींसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांची कल्पनाशक्ती, थोडासा फावला वेळ, हौस आणि धडपड. पालकांची कल्पकता, मुलांना वेळ देण्याची तयारी आणि चिकाटी. याबरोबरीनं फक्त कागद, कात्री आणि सुईदोरा. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Nilambari Joshi \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871864578292,"sku":"1909","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Karun-Tar-Paha.jpg?v=1727972515"},{"product_id":"sankhanche-gahire-rang-by-mohan-apte","title":"Sankhyanche Gahire Rang By Mohan Apte","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'माणसांचं सारं जीवन संख्यांशी निगडीत असतं. रात्रंदिवस आपणा सर्वांना संख्यांशीच खेळावं लागतं. पण बहुतेकांना त्यांच्याशी जवळीक साधू नये, असं वाटतं. संख्यांनाही व्यक्तित्व असतं, हे अनेकांना माहीतही नसतं. आपल्या हाताशी असतात फक्त दहा अंक. त्यांच्यापासून निर्माण होणा-या संख्या असतात अनंत. त्यांचेच गुणधर्म असतात आश्र्चर्यकारक आणि असंख्य. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार. या चारच क्रिया संख्यांना देतात अद्भुत आकार. संख्यांचे गहिरे रंग, हा आहे, संख्यांच्या गूढत्वाचा एक शोध. संख्यांच्या गहन सागरातील आश्र्चर्यांचा वेध. संख्यांच्या सागरात जो कुणी खोल खोल बुड्या मारील, त्याला संख्याच आपलंसं करतील, आणि आपल्या खजिन्यातील अमूल्य रत्नं दाखवतील. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Mohan Apte \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878308084,"sku":"2009","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Sankhyache-Gahire-Rang_1c550f7d-a45e-4c86-bf64-17939b1de1b4.jpg?v=1727973090"},{"product_id":"yashwant-wah-by-dr-arun-hatwalane","title":"Yashwant Wha  By Dr Arun Hatwalane","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'...मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम यावाच लागतो असं नाही. ...आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं.... ..सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती ...काहीच यशाच्या आड येत नाही. ...वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे. '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Dr Arun Hatwalane \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878340852,"sku":"2009","price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Yashwant-Wha.jpg?v=1727973092"},{"product_id":"kharicha-vata-by-l-m-kadu","title":"Kharichya Vata   By L M Kadu","description":"\u003cspan\u003e'एक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. '\u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"L M Kadu \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878766836,"sku":"2009","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/kharichya-Vata_f89a5db0-874e-4342-bdf0-79196fc7ef04.jpg?v=1727973109"},{"product_id":"zad-lavnara-manus-by-madhuri-purandare-1","title":"Zad Lavnara Manus by Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eएखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे. \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhuri Purandare \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878799604,"sku":"2009","price":67.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Zad-Lavnara-Manasu_0ccb9c77-358d-4de1-80ca-9817a3c94928.jpg?v=1727973112"},{"product_id":"shamyachi-gammat-ani-itar-katha-by-madhuri-purandare-1","title":"Shamyachi Gammat ani Itar Katha by Madhuri Purandare","description":"\u003cspan\u003eवाचता न येणा-या छोटयांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वत:च वाचावीत अशी पुस्तकं (4 ते 7 वर्षे वयोगटासाठी) \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Madhuri Purandare \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878832372,"sku":"2009","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/shamyachi-Gamat-Aani-Etar-K_83940806-931f-4754-b3ea-6b270e36dcb0.jpg?v=1727973114"},{"product_id":"gammat-shala-bhag-2-by-rajiv-tambe-1","title":"Gammat Shala Bhag 2  by Rajiv Tambe","description":"\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878865140,"sku":"2009","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/gammat-shala-_Part-2_c0eaaf04-175b-46e7-ac0a-c117a41a751b.jpg?v=1727973117"},{"product_id":"gammat-shala-bhag-3-by-rajiv-tambe","title":"Gammat Shala Bhag 3  by Rajiv Tambe","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\u003cspan\u003eया नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी 'शाळा घरात अन् घर शाळेत' नेणारी ही आहे \u003c\/span\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Rajiv Tambe \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45871878897908,"sku":"2009","price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/Gammat-shala-Part-3_7d7c5726-2b3a-465a-ba11-286ebd9f4e53.jpg?v=1727973120"}],"url":"https:\/\/vaikharibook.com\/collections\/children.oembed?page=13","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}