Description
आफ्रिकेत रंगला नृत्य मेळा भारतातल्या निवडक पक्ष्यांना आफ्रिकेतल्या नृत्यमहोत्सवाचे निमंत्रण आले. तिथे कोण कोण गेले आणि महोत्सव कसा पार पडला? चला, वाचू या, या पुस्तकात!