Description
नदी, प्राणी, शेते, शाळा आणि अगदी काँप्युटरसुद्धा... मामाच्या गावातल्या अशा अनेक गोष्टींविषयीच्या या कविता! त्या तुम्हाला मामाच्या गावाची भन्नाट सफर घडवून आणतील. चला.. मामाच्या गावाला