Description
गाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं