Description
'अंक अन् संख्या यांच्यापलीकडेही गणित पसरलेले आहे. गणिताच्या या विस्ताराची आणि गणित विषयातील विविध शाखांची सोप्या सुलभ भाषेत ओळख म्हणजे हे पुस्तक. पोस्ट्युलेट, लेमा, अॅवक्सिअम अशा शब्दांचे अर्थ, यांत्रिक आकडेमोडीमागे दडलेल्या संकल्पना आणि संख्यांचा अगदी गरजेपुरता वापर करणाNया टोपॉलॉजी, मॅपिंग, ग्रुप थिअरी अशा आधुनिक शाखा हे सारे समजावून देणारे गणित : भाग १