Skip to product information
1 of 1

Dharansukta By Vilas Shelke

Dharansukta By Vilas Shelke

एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं? त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात? या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून कोणतं जीवननाट्य उलगडत जातं? विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं...

Regular price Rs. 342.00
Sale price Rs. 342.00 Regular price Rs. 380.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 342.00
View full details
एखादा धरणप्रकल्प साकार होताना नेमकं काय घडतं?
त्या ठिकाणी तज्ज्ञ इंजिनियरांपासून रोजंदारीवरच्या मजुरापर्यंत शेकडो माणसं कसा हातभार लावतात?
या सगळ्यांच्या एकत्र जगण्यातून
कोणतं जीवननाट्य उलगडत जातं?
विस्थापितांना कोणत्या मरणयातनांना सामोरं जावं लागतं?
धरणउभारणीत किती व्यामिश्र तांत्रिक बाबी
गुंतलेल्या असतात?
एकापाठोपाठ एक महत्त्वपूर्ण धरणांची
उभारणी करणाऱ्या एका कुशल इंजिनियरच्या नजरेतून
धरणप्रकल्पाशी नाळ जोडलेल्या एका आगळ्यावेगळ्या जगाचा अन् संस्कृतीचा वेध घेणारी अनोखी कादंबरी.