Description
'सारं काही आलबेल असतानाच सुरु झालेला गोळ्यांचा वर्षाव आणि साक्षात समोर उभा ठाकलेला मृत्यू... त्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण ताज हॉटेल हादरलं... रक्तरंजित थैमानाला शरण गेलेले लोक, त्यांच्या मदतीच्या आर्त हाका आणि कर्मचा-यांनी सुरु केलेला मदतीचा ओघ... मृत्यूच्या सावटाखाली घालवलेल्या त्या चौदा तासांचा जीवघेणा अनुभव सांगताहेत, ताजचे कर्मचारी अंकुर चावला... '