Description
'पुण्यतोया' म्हणजे नदी. प्रतिभा राय यांची ही कादंबरी १९७७ साली प्रथम उडिया भाषेत लिहिली गेली. १९७९ साली ती प्रकाशित झाली. विवाहित स्त्रीवर झालेला बलात्कार, आणि त्या घटनेनं वहात गेलेलं तिचं दिशाहीन आयुष्य, हा या कादंबरीचा विषय.