Skip to product information
1 of 1

800 Shaleya Prakalpa By Renu Dandekar

800 Shaleya Prakalpa By Renu Dandekar

या ठिकाणी विविध विषयांवरील जवळजवळ ८०० प्रकल्प दिलेले आहेत.काही ठिकाणी फक्त प्रकल्पाचे नाव सुचवले आहे,तर काही ठिकाणी विस्ताराने दिले आहेत.भाषेच्या प्रकल्पाच्या पुस्तकात जसेसर्व टप्पे /पायऱ्या कोणत्या अपेक्षित आहेतहा भाग विस्ताराने...

Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 135.00
View full details

या ठिकाणी विविध विषयांवरील
जवळजवळ ८०० प्रकल्प दिलेले आहेत.
काही ठिकाणी फक्त प्रकल्पाचे नाव सुचवले आहे,
तर काही ठिकाणी विस्ताराने दिले आहेत.
भाषेच्या प्रकल्पाच्या पुस्तकात जसे
सर्व टप्पे /पायऱ्या कोणत्या अपेक्षित आहेत
हा भाग विस्ताराने दिला आहे, तसाच भाग
याही पुस्तकात दिला आहे.
मुलं किती कृतिशील असतात,
त्यांना हे किती आवडतं, हा अनुभव मुलं नक्कीच
हे प्रकल्प करताना घेतील.
कदाचित मुलांना यातून अधिक
वेगळे प्रकल्प सुचतील.
किंबहुना तेच अपेक्षित आहे. या प्रकल्पांना जर 'दर्शनरूप' दिलं तर,
आपलीच का ही मुलं अन् शाळा ?
असा आश्चर्यदर्शक प्रश्न नक्कीच पडेल.