Description
ज्ञान मिळविण्याचे एकमात्र साधन म्हणजे शिक्षण. मुलांमध्ये शिक्षणाची आणि
अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून पालक वेगवेगळ्या युक्त्या करत
असतात. त्याच अनुशंगाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मुलांना अक्षर ओळख करून देण्याच्या दृष्टीने सहज आणि सोपा मार्ग म्हणजे ‘बाराखडी
शिकत चित्रे रंगवा.’

