Skip to product information
1 of 1

Sakhi Bhavgeet Maze By Dr Shobha Abhyankar

Sakhi Bhavgeet Maze By Dr Shobha Abhyankar

'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच...

Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 225.00
View full details
'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे. `रानारानात गेली बाई शीळ, `माझिया माहेरा जा, `गगनी उगवला सायंतारा, `शुक्रतारा मंदवारा, `आज अचानक गाठ पडे, `शब्दावाचून कळले सारे, `गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, `तरूण आहे रात्र अजुनी, `चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, `विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...'