Skip to product information
1 of 1

रानमेवा By व्यंकटेश माडगूळकर

रानमेवा By व्यंकटेश माडगूळकर

मोठ्यात मोठी खरेदी केवढी असावी – हत्ती एवढी! तानाजीला दंड झाला, शिक्षा झाली गुन्हा नसताना; खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र – सुटका झाली! श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क –...

Regular price Rs. 120.00
Sale price Rs. 120.00 Regular price Rs. 140.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 120.00
View full details

मोठ्यात मोठी खरेदी केवढी असावी – हत्ती एवढी! तानाजीला दंड झाला, शिक्षा झाली गुन्हा नसताना; खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र – सुटका झाली! श्रीमंत होण्यासाठी वेडसर गणाने आधार घेतला चक्क – इंद्रजालचा! मिरी आणि सुबाची जातविरहित घट्ट मैत्री तुटली – बावामुळे! ...अशाच अवीट गोष्टींचा ‘रानमेवा’!