Description
बेरडांनी चोरी करावी प्रतिष्ठितांची चाकरी करावी. पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन – लाचार दरिद्री! देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचे पतिव्रतापण शावूत राहते. उपेक्षित बेरड समाज आणि देवदासींच्या व्यथा वेशीवर टांगणा-या जागत्या चळवळीची सत्यकथा.