Description
'आपण सारे पालक राहिलो आहोत Windows 95 मध्ये आणि आपली मुलं गेली आहेत Windows 10 मध्ये. आता आपल्यालाच अपग्रेड आणि अपडेट व्हायचं आहे. सुजाण पालकत्व समजून घेण्यासाठी या ‘दोन खिडक्यां’तून डोकावून पाहिलंच पाहिजे. '