Description
सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ही प्राचीन काळापासूनची समजूत. तिला धक्का देऊन, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे वैज्ञानिक सत्य प्रथम मांडणारा धाडसी वैज्ञानिक म्हणजे गॅलिलिओ गॅलिली. त्याच्या संघर्षमय जीवनप्रवासाची उत्कंठावर्धक गूढरम्य कथा…