Description
एखादा किंवा दोन्ही हात किंवा पाय आयुष्याच्या गणितातून वजा केले तरी शिल्लक राहणारे आयुष्यसुद्धा किती उत्साही, किती चैतन्यपूर्ण, किती अर्थपूर्ण असू शकते! एखाद्या कल्पित कथेहूनही अदभुत वाटेल अशी ही सत्यकथा... एका अफलातून माणसाची आणि त्याच्या तशाच जिगरबाज सहका-यांची!