Description
'सध्या सगळीकडे `इन असलेला विषय म्हणजे पर्यावरण. पण म्हणजे नेमकं काय? मुळात या कल्पनेची सुरुवात झाली कशी? आपल्या दैनंदिन आयुष्याशीच नव्हे, तर सगळ्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाशी पर्यावरणाचं अतूट नातं आहे, असं म्हणतात. ते का? पर्यावरणाचा -हास म्हणजे नेमकं काय? आजच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाच्या अनेक पैलूंची रसाळ भाषेत ओळख करून देणारं पुस्तक. पर्यावरण