Description
'मणिपूर... प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून नावाजला गेलेला ईशान्य भारतातील रमणीय, निसर्गसुंदर प्रदेश. समृध्द संस्कृतीचा वारसदार असणारा हा प्रदेश स्वातंत्र्यानंतर काहीसा उपेक्षित, दुर्लक्षित राहिला. त्या प्रदेशातील असंख्य पर्यटनस्थळांची तपशीलवार माहिती देणारे, तिकडे जायला प्रवृत्त करणारे पुस्तक... '