मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक...
मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळे आपले दोन्ही पाय गमावले, त्यानंतर तब्बल चोवीस वर्षांनंतर दोन कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला ! ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहसकथा...