Skip to product information
1 of 1

Nivadak Baburao Arnalkar by Satish Bhavsar

Nivadak Baburao Arnalkar by Satish Bhavsar

बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण...

Regular price Rs. 630.00
Sale price Rs. 630.00 Regular price Rs. 700.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 630.00
View full details

बाबूराव अर्नाळकर. मराठी रहस्यकादंब-या अन् रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंब-या लिहून आपलं नाव ‘गिनीज बुक’मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. ज्याच्या पुस्तकांवर अक्षरश: लाखो वाचकांच्या वर्षानुवर्षं उड्या पडत राहिल्या, असा विलक्षण लोकप्रिय लेखक. नामांकित साहित्यिक अन् कलावंतांपासून सामान्य कष्टक-यापर्यंत सा-यांनाच ज्याच्या लेखणीनं खिळवून अन् गुंगवून टाकलं, असा कलमबहाद्दर. बाबूरावांचं चरित्र, महेश एलकुंचवारांची प्रस्तावना, अनेक नामवंत साहित्यिकांचे अन् कलाकारांचे विशेष लेख, बाबूराव अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंब-या अन् पाच कथा यांनी सजलेला हा ग्रंथ म्हणजे मराठी रहस्यकादंब-यांच्या या बादशहाला मानाचा मुजराच! निवडक बाबूराव अर्नाळकर