Skip to product information
1 of 1

Patrapatri By DaMa Mirasdar

Patrapatri By DaMa Mirasdar

आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध म्हणजे पत्रापत्री.तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीमधला हा पत्रप्रपंच ... या जोडगोळीचा धम्माल आणि मिस्कीलपणा कथन करणारा.सध्या मराठीमध्ये दर्जेदार विनोदी साहित्याची तीव्र टंचाई आहे....

Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 162.00
View full details
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध म्हणजे पत्रापत्री.
तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीमधला हा पत्रप्रपंच ... या जोडगोळीचा धम्माल आणि मिस्कीलपणा कथन करणारा.
सध्या मराठीमध्ये दर्जेदार विनोदी साहित्याची तीव्र टंचाई आहे. अशा दुष्काळी परिस्थितीत दिलीप प्रभावळकर यांचे "पत्रापत्री" पुस्तक म्हणजे "ओऑसिस" वाटते. सध्यातरी मराठीत, उपहासगर्भ आणि मिस्कील लेखन करणारा दुसरा लेखक नाही. अनेक प्रासंगिक प्रश्नांवर उपहासगर्भ टिप्पणी या पुस्तकात असून ती अत्यंत मार्मिक आहे. माधवराव रशियन सर्कशीच्या रिंगणात येतात, हा प्रसंग अत्यंत हास्यस्फोटक आहे. दिलीप प्रभावळकरांचे मन:पूर्वक अभिनंदन!
- अशोक जैन
नुकतेच "पत्रापत्री" हे पुस्तक वाचले. खूप चांगला आणि आनंददायी अनुभव होता तो. विशेष म्हणजे रशियावरील संपूर्ण प्रकरण. अगदी एकच महिन्यापूर्वी आम्ही रशियात होतो. त्यामुळे मला ते प्रकरण वाचताना जास्त मजा वाटली. तुम्हांला हे बहुधा माहितीय की, मी तुमचा चाहता आहे. या पुस्तकासाठी धन्यवाद!
- कुमार केतकर