Skip to product information
1 of 1

Lust For Lalbaug By Vishwas Patil

Lust For Lalbaug By Vishwas Patil

परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्यालाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे…संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवूनगिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली.मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच...

Regular price Rs. 720.00
Sale price Rs. 720.00 Regular price Rs. 800.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language

Sub total

Rs. 720.00
View full details
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्या
लाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे…
संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,
पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवून
गिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.
चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली.
मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला.
शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्या
एफएसआयचा बाजार गरम केला गेला !
तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्या
सार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…