Description
'‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात... '