Description
एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्त्वज्ञान, मानवी जीवन यांवर गंभीर चिंतन तर दुस-या बाजूला हलकेफुलके विनोदी निवेदन. अशा बहुविध पैलूंनी नटलेल्या व्यक्तीमत्वाचा अवलिया संशोधक. \'आईनस्टाईननंतरचा विसाव्या शतकातील सर्वोत्तम फिजिसिस्ट\' असा सार्थ लौकिक मिळवणा-या वैज्ञानिकाचे रंगतदार चरित्र