Description
'सोनाली कुलकर्णी ही देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे. '