Description
परिस्थितीच्या फेऱ्यात सापडून अगतिकपणे समाज-प्रवाहाबरोबर वाहवत जाणाऱ्या एका अतिसामान्य शिक्षकाची गोष्ट म्हणजे अत्रारचा फास होय.अनेक चित्तथरारक, रोमहर्षक, अकल्पित घटनांनी भरलेला हा अत्रारचा फास म्हणजे रहस्य, गूढता आणि भयकथांच्या मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारा भयकथासंग्रह.