Description
भारतीय लोकजीवनाच्या अविभाज्य भाग असणारी गंगा नदी.
तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव,
तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता,
तिचे अर्थकरण आणि शुद्धीकरण… या सा-या पैलूंचा
लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.