Description
भग्वदगीतेवरील ही वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. महाभारताची पार्श्वभूमी, अनेक प्रसंग, पूर्वपीठिका आणि कृष्णार्जुनांचे प्रत्ययकारी संवाद. कृष्णार्जुनांबरोबरच्या सान्निध्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी रसिकमान्य कादंबरी. Unique best-seller novel on the Bhagavad-Gita.