Description
ती एक खेड्यात वाढलेली मुलगी होती. प्रथम तिला ती दलित असल्याची जाणीव झाली, त्यामुळे ती शहाणी होते, तर तिला ती स्त्री असल्याची जाणीव प्राप्त झाली. हा सारा अवकाश व त्यातून तासुलाखून निघालेले परिपक्व, प्रगल्भ व्यक्तिमत्त्यः तिचेच हे आत्मकथन