Description
भारताच्या दहा हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा. या दुसऱ्या खंडात पुराणातील भाकड कथा आणि इतिहास वेगळा करून दाखवला आहे. हिंदू धर्माचं मूळ स्वरूप, इतिहास पुरुषांवर झालेल्या टीकेची चिकित्सा, ललित वाङ्मयाचं संशोधन आणि परामर्श इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. थोडक्यात मनुस्म्रुतीपासून कामसूत्रापर्यंत आणि वैदिक वाङ्मयापासून चावट साहित्यापर्यंत सगळं काही यात आहे. भारताच्या सांस्कृतिक सामरस्याचं रहस्य या ग्रंथात उलगडून दाखवलं आहे.