{"product_id":"क्षात्रतेज-सरसेनापती-हंबीरराव-मोहिते-मराठा-स्वराज्याची-राजनीती-विक्रमसिंह-जयवंतराव-मोहिते","title":"क्षात्रतेज सरसेनापती हंबीरराव मोहिते : मराठा स्वराज्याची राजनीती : विक्रमसिंह जयवंतराव मोहिते","description":"\u003cp\u003eक्षात्रतेज या पुस्तकाचे वैशिष्ट्य….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१) मराठा साम्राज्याच्या सरसेनापतींवर सचित्र कॉफी टेबल बुक प्रथमच प्रकाशित होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२) या पुस्तकात प्रथमच प्राचीन भारतीय राजनीती, तत्त्वज्ञान आणि मराठा साम्राज्याची राजनीती यांचा संबंध जोडण्याचा हा प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e३) क्षत्रिय मराठा राज्यकर्त्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकणाऱी समकालीन पुराव्यावर आधारित माहिती प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीतील घडामोडी एकाच आलेखात, एकाच पानात प्रथमच वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e५) सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या संस्कृत मधील मुद्रेचा मजकूर अर्थासहित प्रथमच प्रकाशित होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e६) सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची अप्रकाशित वंशावळ प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e++ तसेच सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचे अश्वारूढ चित्र प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठ्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा मार्ग नकाशा द्वारा प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e९) सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या वेल्लोर आणि जिंजी या किल्ल्यांचे जुने नकाशे या कॉफी टेबल बुक मध्ये दिले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१०) भारताच्या नौदल आणि पायदळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे मराठा इतिहासावरील लेख प्रथमच एकत्रितपणे प्रकाशित करण्यात येत आहेत\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":47891033915636,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/E0_A4_95_E0_A5_8D_E0_A4_B7_E0_A4_BE_E0_A4_A4_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_A4_E0_A5_87_E0_A4_9C-_E0_A4_B8_E0_A4_B0_E0_A4_B8_E0_A5_87_E0_A4_A8_E0_A4_BE_E0_A4_AA_E0_A4_A4_E0_A5_80-_E0_A4_B9.jpg?v=1774417051","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%87","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}