{"product_id":"गड-कोट-दुर्ग-आणि-त्यांची-वास्तु-लेखक-वा-सी-बेंद्रे","title":"गड – कोट – दुर्ग आणि त्यांची वास्तु – लेखक – वा. सी बेंद्रे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगड-किल्ल्यांचा इतिहास म्हणजे युध्दाच्याच कथा. इतिहासकालीन गड-किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रात महाराष्ट्रात झालेली प्रगती अभिमान वाटण्यासारखीच होती. या पुस्तकात गड कोटांचा प्राचीन इतिहास, शिवशाहीतील वास्तूशास्त्र, शिवशाहीतील गडकोटांचे महत्व तसेच आकाशभैरवकल्प:, अभिलाषितार्थचिंतामणि:, कौटिलीय अर्थशास्त्रम मधील गड-कोट-दुर्ग संदर्भातील उपयुक्त भाग परिशिष्ट म्हणुन जोडला आहे आणि सभासद बखरीतील शिवशाहीतील किल्ल्यांची यादि देखील संबंधीत पुस्तकात उपलब्ध आहे. पाने : ११२ । \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":47890832687348,"sku":null,"price":210.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/81laL7WDEBL._SY425.jpg?v=1774417060","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%97%e0%a4%a1-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%9f-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%81-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}