{"product_id":"गुड-न्यूज-आहे-अर्थात-मातृत्व-उपनिषद-गर्भवती-स्त्रीचा-परिपूर्ण-मार्गदर्शक-by-डॉ-अरुण-गद्रे","title":"गुड न्यूज आहे! अर्थात मातृत्व उपनिषद गर्भवती स्त्रीचा परिपूर्ण मार्गदर्शक by डॉ. अरुण गद्रे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगुड न्यूज ! \"प्रेग्नन्सी कन्फर्म झाली \" असं डॉक्टरांनी सांगताच , आजच्या विचारी स्त्रीला आनंद तर होतोच . पण त्याही पेक्षा अनेक शंका मनात उभ्या राहतात . \"गर्भारपणी केली जाणारी सोनोग्राफी बाळासाठी सुरक्षित आहे ना ?\" \"मला गर्भपाताचा धोका नाही ना ?\" \"डिलिव्हरी प्रिम्यॅचुअर तर होणार नाही ना ?\" \"खाण्यापिण्याची काय काळजी घ्यायची ?\" \"या अवस्थेत प्लेनचा प्रवास सुरक्षित असतो ना ?\" \"आता व्यायाम नक्की कुठले करायचे ?\" \"नॉर्मल डिलिवरी होईल कि सीझर ?\" स्त्रीच्या मनातील अशा अनेक शंका कुशंका एका अनोख्या शैलीत हे पुस्तक दूर करेल . हे पुस्तक म्हणजे आधुनिक वैज्ञानिक मातृत्व उपनिषदच आहे.भेट द्यावे असे देखणे पुस्तक !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vaikhari Book Shell","offers":[{"title":"Default Title","offer_id":48014470054132,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0717\/2122\/2388\/files\/5e26c7528e7d4d7db4acf23e439d933b.jpg?v=1776749858","url":"https:\/\/vaikharibook.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a1-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%95-by-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"vaikharibookshell","version":"1.0","type":"link"}